मोफत भांडी संच मिळवायचाय? ‘हे’ लोक पात्र, अर्जाची प्रक्रिया लगेच पहा!
महाराष्ट्र सरकारने बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी एक खूप चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे “बांधकाम कामगार भांडी योजना”. या योजनेमुळे ज्यांनी कामगार म्हणून नाव नोंदवलं आहे, अशा लोकांना स्वयंपाकासाठी लागणारी भांडी मोफत दिली जातात. यामध्ये प्रेशर कुकर, कढई, तवा, डबे, पातेली आणि इतर गरजेची भांडी मिळतात. यामुळे कामगारांना भांडी खरेदीसाठी पैसे खर्च करावे … Read more